पुणे- आज सोन्याच्या भावात कालच्या तुलनेने ७ हजारांची घसरण झाली. काल 29 जानेवारी रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,486 रुपयांनी वाढून 1,76,121 रुपयांवर पोहोचला होता. आज तो १ लाख ६८ हजार चारशे पंचाहत्तर रुपयांवर आला. १ लाख ६७ हजार ८०० ते १ लाख ७४ हजार ६३८ असा २४ कॅरेट सोन्याचा भाव आज आहे. काल चांदीचा भाव ३ लाख ७९ हजार ९८८ वरून आज तो ३ लाख ५७ हजार १६३ वर आला .
आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १लाख ६४ हजार ४३० वर आला .२० कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ९४० वर आला.१८ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३६ हजार ४७० वर आला .तर १८ कॅरेट सोन्याचा भाव १लाख ८ हजार ६७० वर आला
काल 29 जानेवारी रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,486 रुपयांनी वाढून 1,76,121 रुपयांवर पोहोचला आहे. तीन दिवसांत सोने 21,811 रुपयांनी महागले आहे. यापूर्वी 23 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 1,54,310 रुपये/10 ग्रॅम होता.तर, एक किलो चांदीची किंमत 27,666 रुपयांनी वाढून 3,85,933 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तीन दिवसांत चांदीची किंमत 68,228 रुपयांनी महागली आहे. यापूर्वी शुक्रवारी त्याची किंमत ₹3,17,705 रुपये प्रति किलो होती. यावर्षी आतापर्यंत केवळ 29 दिवसांत चांदी 1.55 लाख रुपयांनी आणि सोने 43 हजार रुपयांनी महागले.

