पुणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला . विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला.या अपघाताबाबत विविध शंका व्यक्त होऊ लागल्याने ..दुखाने व्यथित असतानाही शरद पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.
हा केवळ अपघात, यात राजकारण नाही- शरद पवार
Date:

