पुणे : प्रभाग 41 मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत समाविष्ट गावातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवृत्ती बांदल, श्वेता घुले विजयी झाल्या तर, महंमदवाडीतून भाजपाचे अतुल तरवडे, प्राची आल्हाट निवडून आल्या. शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा या निवडणूकीत पराभव झाला आहे.प्रभाग 41 महंमदवाडी उंड्री मतमोजणीला रात्री उशीरा सुरवात झाली होती. सकाळ पासून कार्यकर्ते एसआरपीएफ मधील मतदान केंद्रा बाहेर ताटकळत उभे होते.
प्रभाग ४१ महंमदवाडी – उंड्री
अ गट
विजयी – प्राची आल्हाट – भाजप – २४ हजार ०३५
अश्विनी सूर्यवंशी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १९ हजार ८१७
सारिका पवार – शिवसेना (शिंदे गट) – ९४०५
संगीता सपकाळ – काँग्रेस – ५९६४
बिल्कीस शमशुद्दीन सय्यद (इनामदार) – अपक्ष – ४४८
सुरेखा बाळू कदम – अपक्ष – १८८
कदम संध्या संजय – अपक्ष – १६७
सविता कडाळे – राष्ट्रीय समाज पार्टी – १५९
पुष्पा दिलीप क्षेत्रे – अपक्ष – ११५
नोटा – १३८३
ब गट
विजयी – निवृत्ती बांदल – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – २२ हजार २८०
- प्रमोद भानगिरे – शिवसेना (शिंदे गट) – १६६४३
- जीवन उर्फ बापू तुकाराम जाधव – भाजप – १४५५०
- इनामदार शमशुद्दीन इब्राहीम – काँग्रेस – ७२५३
- नोटा – ९५५
क गट
विजयी – श्वेता घुले – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – २६३५८
- स्नेहल गणपत दगडे – भाजप – १७१३७
- स्वाती अनंता टकले – शिवसेना (शिंदे गट) – ९३६५
- अम्मी नसीम शेख – काँग्रेस – ७२३२
- नोटा – १५८९
ड गट
विजयी – अतुल तरवडे – भाजप – २३ हजार ७६२
- फारूक इनामदार – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १९५३०
- मच्छिंद्र दगडे – शिवसेना (शिंदे गट) – ६६७५
-विजय दगडे – काँग्रेस – ५२१५
- सुभाष घुले – शिवसेना (ठाकरे गट) – ४८६६
- संजय गीना एडके – अखिल भारतीय सेना – २८२
- खोंदील अमोल पुंजाजी – अपक्ष – १३६
- दिलीप कमलाकर क्षेत्रे – अपक्ष – १०३
- साद महबूब शेख – अपक्ष – ९२
- नोटा – १०२०

