येरवडा गांधीनगर:काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार विजयी

Date:

पुणे- प्रभाग क्रमांक ६. येरवडा गांधीनगर,काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार विजयी

अ.
अविनाश साळवे ( काँग्रेस) १२,५२२ win
संतोष आरडे ( भाजप) ९,३१०
किशोर वाघमारे ( शिवसेना) ५,१०८


सायरा शेख (काँग्रेस) १२,६७१ win
आशा विटकर (भाजपा) ९,३१९
संध्या देवकर (राष्ट्रवादी) ३,४३०
कोमल वाघचौरे (शिवसेना) ५,१०५


अश्विनी लांडगे (काँग्रेस) १७,१११ win
संगीता सुकाळे (भाजपा) ७,८९९
ज्योती चंदेवल ( राष्ट्रवादी) ३,५३२
स्नेहल जाधव (शिवसेना) ३,८४०


विशाल मलके (काँग्रेस) १०,२४६ win
संजय भोसले (भाजपा) ९,१६९
अन्वर पठाण ( राष्ट्रवादी) ७,८७१
आनंद गोयल ( शिवसेना) ४,५८४

प्रभाग क्रमांक 13 मधील ( पुणे स्टेशन- जय जवान नगर) या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने प्रवेश केला आहे.भाजपचे निलेश आल्हाट यांना 10,886 मतानी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे कुणाल राजगुरू यांचा 897 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे ब गटातील उमेदवार सुमैय्या नदाफ (15,811) काँग्रेसच्या वैशाली भालेराव (10513) आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (11,777) विजयी झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींनी ओमानवरील हल्ल्याचा निषेध केला:8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...