महापालिका निवडणुकी साठी महापालिकेची यंत्रणा कशी असेल ? नवल किशोर राम पहा काय म्हणाले……

Date:

पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाचे अनावरण

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने pmcvotersearch या पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नागरिक, मतदार व उमेदवारांच्या सोयीसाठी pmcvotersearchwebsite हे निवडणूक संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे आज मा .महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या संकेतस्थळावर मतदार यादी बाबतची सर्व आवश्यक माहिती वेळेत, पारदर्शकपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच communication plan याचे देखील या प्रसंगी अनावरण करण्यात आले .या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) .ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर, कर आकारणी कर संकलन प्रमुख रवी पवार , उपायुक्त सामान्य प्रशासन विजय थोरात,उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ निखिल मोरे , उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग तुषार बाबर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खाजगी विमा कंपन्यांकडून दावे फेटाळण्याचे प्रमाण अन्यायकारक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत लक्षवेधी; नियमन...

१३० जणांनी प्रत्येकी १.४० कोटी भरले पण बिल्डर घर देईना .. बिल्डर विरोधात प्राणत्याग आंदोलनाचा इशारा

पुणे-खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर.

संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार यांची नियुक्ती मुंबई, दि. १ एप्रिल...

भाजपला मदत करणाऱ्या कॉंग्रेसच्या ७ नगरसेवकांचे निलंबन.प्रदेश कॉंग्रेस आक्रमक पवित्र्यात

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६.. कॉंग्रेसमध्ये राहून भाजपाला मदत...