प्रभाग क्रमांक ९ -सुस बाणेर पाषाण
गट-ड :भाजप -लहू बालवडकर विरोधात राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर
याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे मयूर सुतार , कॉंग्रेसचे जीवन चाकणकर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मयूर भांडे येथून लढत आहे
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी – शिवतीर्थ नगर
गट-अ
राष्ट्रवादी चे हर्षवर्धन दीपक मानकर विरोधात भाजपचे अजय मारणे , शिवसेनेच्या सविता भगत ,ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळासाहेब धनवडे, आप चे संतोष काटे
प्रभाग १३ पुणे स्टेशन – जय जवान नगर
गट-ड
कॉंग्रेस चे अरविंद शिंदे विरोधात भाजपचे सोनू निकाळजे , राष्ट्रवादीचे विकार अखमद मुक्तार शेख ,अपच्या मिताली वडराव
प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क
गट -ड
भाजपचे उमेश गायकवाड विरोधात मनसे चे राजेंद्र वागस्कर ,राष्ट्रवादी युतीचे सुनील गायकवाड ,आप चे फैबियान सामसन
प्रभाग क्रमांक १८ वानवडी- साळुंके विहार
गट -ड
भाजपचे अभिजित बाळासाहेब शिवरकर विरोधात कॉंग्रेसचे प्रशांत जगताप ,राष्ट्रवादी युतीचे रोहन गायकवाड,शिवसेनेचे प्रेम दरेकर
प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द – कौसर बाग
मनसेचे साईनाथ बाबर विरोधात भाजपचे अमर गव्हाणे , शिवसेनेचे जुनेद शेख, दोन्ही राष्ट्रवादीचे गफूर पठाण ,ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रसाद बाबर ,कॉंग्रेसचे तेहजीब सिद्दिकी
प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर – सैलीस्बरी पार्क
गट -ड भाजपचे श्रीनाथ भिमाले विरोधात कॉंग्रेसचे अक्षय जैन, दोन्ही राष्ट्रवादीचे ब्रिजमोहन अटल . शिवसेनेचे दिनेश खराडे .मनसेचे जयराज हिरेमठ ,आप चे कुणाल गायकवाड
अ- गट
भाजपचे प्रसन्न वैरागे विरोधात विरोधात कॉंग्रेसचे पुष्कर आबनावे , दोन्ही राष्ट्रवादीचे श्रीशैल्या दासाडे , मनसेचे ललिता तींडे ,आप्चे अंकित गायकवाड , शिवसेनेचे विशाल सरवदे
प्रभाग क्रमांक २२ कासेवाडी -डायस प्लॉट
गट-ड कॉंग्रेसचे अविनाश रमेश बागवे विरोधात भाजपचे विवेक यादव आणि दोन्ही राष्ट्रवादीचे शानुर शेख
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठ
गट – अ
भाजपच्या पल्लवी जावळे विरोधात राष्टवादीचे अनिकेत कोठावळे ,शिवसेनेचे प्रदीप अवचिते ,कॉंग्रेसचे अमोल देवलकर
गट-ब- शिवसेनच्या प्रतिभा धंगेकर विरोधात भाजपच्या राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर अनुराधा मंच , ठाकरेंच्या शिवसेनच्या निकिता मारटकर
गट- क- ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय मोरे विरोधात राष्ट्रवादीच्या लक्ष्मी आंदेकर , भाजपच्या ऋतुजा गडाळे,कॉंग्रेसच्या नीलम करपे ,शिवसेनेच्या वैष्णवी किराड
गट-ड
भाजपचे विशाल धनवडे विरोधात राष्ट्रवादीचे शाहबाज खान , शिवसेनेचे गणेश नलावडे , ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रल्हाद गवळी
प्रभाग क्रमांक २४ -कसबा गणपती-कमला नेहरू रुग्णालय
गट- ड
भाजपचे गणेश बिडकर विरोधात शिवसेनेचे प्रणव धंगेकर राष्ट्रवादीचे गणेश नवथारे,कॉंग्रेसचे राहुल शर्मा,ठाकरेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे ,आप चे किरण कद्रे
प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ -मंडई
गट -ब
भाजपचे राघवेंद्र मानकर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे समीर गायकवाड
गट-अ
राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील विरोधात भाजपच्या स्वप्नाली पंडित आणि मनसेच्या अमृता भोकरे
गट-क
भाजपच्या स्वरदा बापट विरोधात राष्ट्रवादीच्या राधिका कुलकर्णी, शिवसेनच्या मारुता धुमाळ ,श.प. राष्ट्रवादीच्या शीतल पायगुडे आणि ठाकरेंच्या शिवसेनच्या रीधीमा येवले
गट -ड
भाजपचे कुणाल टिळक विरोधात राष्ट्रवादीचे सुनील खाटपे,शिवसेनेचे सिद्धेश कामठे कॉंग्रेसचे निरंजन दाभेकर ,राष्ट्रवादी-श.प चे अप्पा जाधव,मनसेचे निलेश हांडे
प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ -गुरुवार पेठ – समता भूमी
गट ब –
दोन्ही राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील विरोधात शिवसेनेच्या शीतल आंदेकर , भाजपच्या प्रज्ञा माळवदे ,कॉंग्रेसच्या भावना बोराटे
गट -ड
भाजपचे अजय खेडेकर विरोधात मनसेचे आशिष साबळे , दोन्ही राष्ट्रवादीचे विजय ढेरे , कॉंग्रेसचे सैद सय्यद , शिवसेनेचे महमद हुसेन साकिब
प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वती
गट अ
दोन्ही राष्ट्रवादीचे धनंजय जाधव विरोधात भाजपचे अमर सावळे शिवसेनेचे रविराज भामरे ,कॉंग्रेसचे नंदू वीर आणि आप चे सुरज सोनावणे
गट ड
भाजपचे धीरज घाटे विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत घरत ,दोन्ही राष्ट्रवादीचे अशोक हरणावळ ,आप चे अनिल कोंढाळकर, शिवसेनेचे महेंद्र जोशी
प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना – हैपी कॉलनी
गट ब
भाजपच्या मंजुश्री खर्डेकर विरोधात राष्ट्रवादीच्या वैशाली भिलारे , शिवसेनेच्या सुषमा ढोकले, आप च्या रेखा चव्हाण
प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
गट अ
राष्ट्रवादीचे स्वप्नील दुधाने विरोधात भाजपचे सुशील मेंगडे , शिवसेनेचे विनोद मोहिते आणि आप चे सुशील बोबडे
गट ड
भाजपच्या राजाभाऊ बराटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी श. प. चे स्वप्नील दुधाने, राष्ट्रवादी अप चे विजय खळदकर, शिवसेनेचे प्रणव थोरात आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन विप्र
प्रभाग क्रमांक ३१
गट -ड
भाजपचे पृथ्वीराज सुतार विरोधात विरोधात मनसेचे किशोर शिंदे , आप चे वकील अमोल काळे, शिवसेनेचे उदय भेलके ,राष्ट्रवादी श.प चे ऋषिकेश शिंदे
प्रभाग ३२ वारजे पौप्युलर
गट ब
भाजप -सायली वांजळे विरोधात राष्ट्रवादी किरण बारटक्के मनसे गणेश धुमाळ
गट ड
भाजपचे सचिन दोडके विरोधात राष्ट्रवादीचे सचिन बराटे , शिवसेना अजय भालशंकर ,मनसे – रियाज शेख,आप -निलेश वांजळे
प्रभाग ३४ नऱ्हे वडगाव बुद्रुक धायरी
भाजपचे हरिदास चरवड विरोधात आप चे धनंजय बेनकर ,राष्ट्रवादी चे बापूसाहेब पोकळे ,ठाकरेंच्या शिवसेनेचे प्राजक्ता दांगट,शिवसेनेचे निलेश गिरमे
प्रभाग ३६ सहकारनगर -पद्मावती
गट ड
शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षाचे आबा बागुल विरोधात भाजपचे महेश वाबळे, राष्ट्रवादीचे सुशांत ढमढेरे ,कॉंग्रेसचे सतीश पवार ,आप चे प्रतिक खोपडे ,मनसे चे कुशल शिंदे
प्रभाग ३७
गट अ
भाजपचे बाळा धनकवडे विरोधात दोन्ही राष्ट्रवादीचे कैलाश भोसले आणि शिवसेनेचे सागर बारणे
ब गट
भाजपच्या वर्ताषा पकीर विरोधात दोन्ही राष्ट्रवादीचे वर्षा शिळीमकर शिवसेनेचे सुलक्ष्मी धनकवडे ,ठाकरेंच्या शिवसेनेचे नेहा कुलकर्णी
गट क
शिवसेनेच्या मोहिनी देवकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादीच्या श्रद्धा परांडे ,भाजपच्या तेजश्री बदक ,ठाकरेंच्या शिवसेनेच्या तेजश्री भोसले
गट ड
शिवसेनेचे गिरीराज सावंत यांच्या विरोधात भाजपचे अरुण राजवाडे , मनसे चे संतोष साठे , दोन्ही राष्ट्रवादीचे विजय क्षीरसागर ,आप चे तगतसिंह तंवर ठाकरेंच्या शिवसेनेचे पंढरीनाथ खोपडे
प्रभाग ३८ बालाजीनगर – आंबेगाव कात्रज
गट- ई दोन्ही राष्ट्रवादीचे प्रकाश कदम विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे ,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे स्वराज बाबर , भाजपचे व्यंकोजी खोपडे आणि आप चे प्रशांत कांबळे
गट ब
राष्ट्रवादीचे दत्ता धनकवडे विरोधात भाजपचे संदीप बेलदरे शिवसेनेचे अनिल कोंढरे, आप चे प्रदीप माने ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मांगडे
गट क भाजपच्या राणी भोसले विरोधात राष्ट्रवादीच्या सीमा बेलदरे , शिवसेनेच्या संध्या बर्गे , ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुवर्णा पायगुडे
गट -ड ठाकरेंच्या शिवसेनेच्या कल्पना थोरवे यांच्या विरोधात भाजपच्या प्रतिभा चोरगे ,राष्ट्रवादीच्या सारिका फाटे ,शिवसनेच्या प्राजक्ता लीपाने
प्रभाग ३९ अप्पर सुपर इंदिरानगर
राष्ट्रवादीचे प्रतिक प्रकाश कदम विरोधात आप चे अक्षय सुतार , शिवसेनेचे बळीराम निंबाळकर , भाजपचे दिगंबर डवरी
गट ड भाजपचे बाळा ओसवाल विरोधात राष्ट्रवादीचे कुमार नायर , शिवसेनेचे खेडेकर आप चे कुमार धीन्ग्डे
प्रभाग क्रमांक ४१ महंमद वाडी -उंडरी
गट ब
शिवसेनेचे प्रमोद भानगिरे विरोधात कॉंग्रेसचे बिल्किस शेख राष्तारावडीचे निवृत्ती बंडल , भाजपचे जीवन जाधव
(बातमी अपडेट होते आहे )

