पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा या २२ प्रभागातील ५९ जागांवर दावा

Date:

पुणे- भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या नंतर आता आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती एकीकडे होत असताना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने पुणे महापालिकेसाठी २२ प्रभागातील ५९ जागांचा आग्रह भाजपकडे धरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नुकतीच भाजपा नेते मुरलीधर मोहोळ , चंद्रकांत दादा पाटील,माधुरी मिसाल गणेश बिडकर, धीरज घाटे या नेत्यांशी शिवसेनेच्या नीलमताई गोऱ्हे, माजी मंत्री बाप्पू शिवतरे ,नाना भानगिरे , अजय भोसले यांची चर्चा सुरु असताना हि माहिती मिळाली आहे.

कळस धानोरी

क OBC महिला
फुले नगर नागपूर चाळ-
ड-सर्वसाधारण

खराड़ी वाघोली
अ- अनुसूचित जाती
क -OBC महिला
क-अनुसूचित जाती
ड-सर्वसाधारण महिला
येरवडा गांधीनगर

अ. अनुसूचित जाती
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
सुस-बाणेर
ड- सर्वसाधारण
रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
अ- ओबीसी सर्वसाधारण
क- OBC महिला
ड- सर्वसाधारण
पुणे स्टेशन-जयजवान नगर
अ- अनुसुचित जाती महिला
ब-ओबीसी महिला
क-सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
मांजरी केशवनगर

अ- अनुसुचित जाती महिला
ब – ओबीसी सर्वसाधारण
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी

अ- अनुसुचित जाती
ब-ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
हडपसर सातववाडी
ब – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
वानवडी साळुंखे विहार
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण

कोंढवा खुर्द
अ- ओबीसी महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण

जनता वसाहत हिंगणे खुर्द

ब-ओबीसी महिला
मयूर कॉलनी कोथरूड
ड-सर्वसाधारण

वारजे पॉप्युलर नगर
अ. अनुसुचित जाती महिला
ब-ओबीसी सर्वसाधारण
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
शिवणे खडकवासला धायरी पार्ट
अ- ओबीसी महिला
ब- सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
सहकारनगर पद्मावती
ब-ओबीसी महिला
क- सर्वसाधारण महिला
धनकवडी कात्रज डेअरी
अ- ओबीसी सर्वसाधरण
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण

बालाजीनगर आंबेगाव कात्रज
अ. ओबीसी महिला

ब-सर्वसाधारण

क-सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण महिला

इ-सर्वसाधारण

कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
ब ओबीसी महिला

अप्पर सुपर इंदिरानगर
क – सर्वसाधारण महिला

महंमदवाडी उंडी
अ अनुसूचित जाती महिला

ब- ओबीसी सर्वसाधारण
क- सर्वसाधारण महिला


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध...