पुणे- सालाबाद प्रमाणे यंदाही आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दिपोत्सावाने अभिवादन करण्यात आले क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन यांनी याक्रय्क्रामाचे आयोजन केले होते .
पुणे शहर यांच्या वतीने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत्या या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते दिप प्रज्वलंन करुन दिप उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित या भागातील माजी नगरसेवक अविनाश बागवे , सौ इंदिरा अविनाश बागवे, विठ्ठल थोरात , आरुण गायकवाड , यासेरबागवे , राजश्री अडसूळ ,लहुजी समता परिषद अध्यक्ष अनिल हातागळे, रवीअप्पा पाटोळे , जेधे फाउंडेशनचे कान्होजी जेधे नाना करपे , सुनील बावकर , गोविंद जाधव , हुसेन शेख , मारुती कसबे, अदित्य गायकवाड , सुनील साळवे , जयदीप शेलार , कुमार आडगळे , श्रावण पाटोळे , राहुल चिदम, मोसिन शेख व मोठ्या संख्येने महिला भगिनी व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


