पुणे, 4 नोव्हेंबर 2025
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्या मार्फत नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देश्याने पुणे येथे संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याचा तपशील पुढीलप्रमाणे-
तारीख – 12 नोव्हेंबर 2025 (बुधवार)
स्थळ – प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट बिल्डींग, सर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे
वेळ – दुपारी 3 ते 5.
या संवाद सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात.
खालील तपशीलांचा आगाऊ उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर लिहिण्याची विनंती आहे पाठवा.
| फाइल क्रमांक | |
| नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर) | |
| नाव | |
| प्रश्न थोडक्यात |

