पुणे-काल देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून, भाजपा व निवडणूक आयोगाने मिळून देशातील व राज्यातील निवडणूकीत मतांची चोरी केली आहे आणि हा देशद्रोहच भाजपाने केला आहे या
या भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगिची पोलखोल केली यासा खा. राहुल गांधी यांच्या समर्थानासाठी पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा आणि निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध करण्यात आला
यावेळी पुणे शहर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव आनंदकुमार दुबे, प्रदेश सचिव अजिनाथ केदार, मेघश्याम धर्मावत, प्रदेश सचिव दिलीपसिंह देशमुख, हडपसर विधानसभा अध्यक्ष मतीन शेख, कोथरूड विधानसभा अध्यक्ष राज जाधव, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ विक्रांत धोत्रे, तुषार पठारे, हर्षल हांडे, स्वप्निल गायकवाड, यश कोलते पाटील, अक्षय बहिरट,सागर नेरे व अनिरूद्ध जगदाळे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

