लोणी-काळभोरः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ व लोणी-काळभोर, कदमवाक वस्ती परिसराचे ड्रोनच्या कॅमेऱ्यातून टिपलेले विलोभनीय दृश्य. विश्वराजबागेच्या या परिसराला दिवंगत बॉलीवूड अभिनेते राज कपूर यांचे वास्तव्य लाभले असून, येथे अनेक त्यांच्या अनेक चित्रपटांचेही चित्रिकरण झालेले आहे.
एमआयटी एडीटी कॅम्पसचे विलोभनीय दृष्य
Date:

