पुणे- मुंढवा येथे रात्रीत १७२ झाडे कुणा बिल्डरने आपल्या हस्तकाकरवी तोडल्याचा प्रकार समाज माध्यमांवर प्रसारित होतो आहे. या संदर्भात एक व्हिडीओ येथे व्हायरल झाला असून , या व्हिडीओत तोडून चालविलेली झाडे दिसत आहेत . महापालिकेने मात्र याबाबत कोणतीही माहिती अधिकृत रित्या दिलेली नाही .
बिल्डरने तोडली १७२ झाडे ,मुंढवा येथील रात्रीतला प्रकार
Date: