पुणे- दिनांक 26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील सहा अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापुर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह विभागाकडून राष्ट्रपतींचे सेवापदक जाहिर करण्यात आले आहे.
1. श्री.विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह
2. श्री.सुनील तांबे, पोलीस उपअधीक्षक, कारागृह मुख्यालय, पुणे
3. श्री.अहमद शमसुद्दीन मनेर, हवालदार, सांगली जिल्हा कारागृह
4. श्री.गणेश महादेव गायकवाड, हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह
5. श्री.प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे
6. श्री.तुळशीराम काशीराम गोरवे, हवालदार, सांगली जिल्हा कारागृह

