मराठी गाण्यांचे अनोखे भावविश्व ‘लताशा’ (व्हिडीओ झलक )

Date:

 

Untitled1 Untitled
पुणे- गानकोकिळा लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सुरेल कारकीर्दीवर ‘लताशा ‘ या विशेष कार्यक्रमाची निर्मिती अनाहत पुणे आणि गायिका सावनी रवींद्र यांनी केली आहे . प्रवीण जोशी यांनी या कार्यक्रमाची सुरेख संहिता लिहिली असून प्रमोद पवार आणि मंजिरी जोशी यांनी छान निवेदन केले आहे . अमोल पटवर्धन आणि सावनी रवींद्र यांच्या या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी हि आपल्या काही आठवणी सांगून मोठी रंगत आणली आहे . मराठी गाण्यांच्या भावविश्वात रसिकांना रमविणाऱ्या या कार्यक्रमाची ही अल्पशी पहा झलक ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा - भाऊसाहेब...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ;...