पुणे- ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या नाट्य जीवनकारकिर्दीला या वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत
. या निमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने २४ जानेवारी रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे लालन संरंग यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे . अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, सहकार्यवाह समीर हम्पी, सत्यजित धान्डेकर यांनी येथे दिली. पहा समीर हंपी यावेळी काय म्हणाले …