पुणे- अजूनही सरकारी कारभारामुळेच घरे महाग पडत आहेत तर दुसरीकडे विशिष्ट फसव्या व्यावसायिकांच्या ग्राहकहितविरोधी धोरणांमुळे यापुढे ग्राहक ‘रेडिपझेशन’घरांनाच प्राधान्य देईल असे ‘कोहिनूर ग्रुप’ चे सीएमडी यांनी सांगितले.
दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली या चर्चेतील हा अल्पसा व्हिडीओ पहा आणि ऐका …
सरकारी कारभारामुळेच घरे महाग- ग्राहकांचे ‘रेडिपझेशन’ घरांनाच प्राधान्य – कृष्णकुमार गोयल
Date: