पुणे- प्रसिद्ध पत्रकार , निर्माती आणि अभिनेत्री अशा विविध पातळीवर चमकलेल्या कांचन अधिकारी यांचा आठवा मराठी चित्रपट १७ जून ला प्रदर्शीत होतो आहे ज्याचे नाव किरण कुलकर्णी विरुध्द किरण कुलकर्णी असे आहे .. या चित्रपटाच्या अनुषंगाने कांचन अधिकारी पहा ऐका काय सांगत आहेत ….