पुणे- नवाकाळ कार जयश्री खाडिलकर यांनी सिरम इंसीट्युट आणि हाफकिन या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सिरम इंसीट्युट कडे दिलगिरी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी शासकीय औषध कंपन्या आणि सरकारी कंपन्या याबाबत या दोन्ही संस्थाचा उल्लेख करत वक्तव्य केल्याने सिरम ची बदनामी झाली असेल तर आपण जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे .