पुणे- एक दिवस पोशिंद्यासाठी! देशातील शेतकरी एकटा नाही, तर आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभं आहोत, हा विश्वास देण्यासाठी आजच्या बंदमध्ये सहभागी व्हा!!! असे आवाहन रोहित पवार यांनी ट्वीटर वरून महराष्ट्रातील जनतेला केले आहे .
बंद मध्ये सहभागी व्हा – रोहित पवारांचे आवाहन
Date:

