पुणे- शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन फडके हौद चौक येथे करण्यात आले. नगरसेवक विशाल धनवडे
विभाग प्रमुख चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण ,हर्षद ठकार,सुमित जाधव,सागर गायकवाड,निलेश राऊत,संतोष मुसळे,शुभम दुगाणे,मुकुंद पुरोहित,आण्णा डाखवे,नागेश खडके,हनुमंत दगडे,कुलदीप निकम,बाळासाहेब मेमाणे,तुषार भोकरे,जुबेर तांबोळी,प्रतीक कडेकर,जितेंद्र चावरे,जगदीश भणगे,पंकज बरिदे,विनायक मेमाणे,सुरेश आढाव,महिला आघाडीच्या गौरी चव्हाण,गायत्री गरुड,जयश्री भणगे,गौरी हेंद्रे, अभिलाषा अष्टपुत्रे,नमिता चव्हाण,अक्षदा जव्हेरी, शुभांगी इंगळे आदी शिवसेनचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .
आमदार प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
Date:

