अल्पसंख्याक समुदायांसाठी नोकऱ्या…

Date:

नवी दिल्‍ली, 18 जुलै 2022


सार्वजनिक उद्योग तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे विभाग अणि सार्वजनिक क्षेत्रातील विभागांमध्ये अल्पसंख्याक समुदायांसाठी असलेल्या नोकऱ्यांच्या वितरणाबाबतची धर्म-निहाय आकडेवारी ह्या विभागांच्या संग्रहात ठेवली जात नाही. वित्तीय सेवा विभागाने मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्य समुदायासाठी असलेल्या  नोकऱ्यांची सविस्तर माहिती सादर केली असून, ही आकडेवारी खाली जोडलेली आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

परिशिष्ट

Religion wise representation of employees in Nationalized Banks
SL. No.Name of the BankReligionOfficerClericalSub Staff
1Bank of BarodaBuddhist38214528
Christian1175666112
Jain3011624
Muslim809679306
Parsi380
Sikh36724862
2Bank of IndiaBuddhist34119543
Christian846668125
Jain1631471
Muslim518420157
Parsi130
Sikh26423596
3Bank of MaharashtraBuddhist1816131
Christian149498
Jain57112
Muslim1267938
Sikh40274
4Central Bank of IndiaBuddhist1987233
Christian454261108
Jain88461
Muslim304199182
Zoroastrian880
Sikh117102100
5Canara BankBuddhist4147441
Christian2383870210
Jain234825
Muslim1184530421
Zoroastrian060
Sikh478297219
6Indian BankBuddhist87305
Christian92647032
Jain62340
Muslim45121547
Zoroastrian210
Sikh771117
7Indian Overseas BankBuddhist57292
Christian71744970
Jain28210
Muslim23116142
Sikh8610527
8Punjab National BankBuddhist34910737
Christian971448273
Jain25310312
Muslim850591581
Sikh15671135926
Zoroastrian300
9Punjab & Sind BankBuddhist5021
Christian146174
Jain2810
Muslim80207
Zoroastrian000
Sikh100726945
10State Bank of IndiaBuddhist1023590162
Christian44054452986
Jain60047719
Muslim249022301174
Zoroastrian11262
Sikh154513251430
11UCO BankBuddhist73240
Christian30617333
Jain39270
Muslim20810073
Sikh15916077
12Union Bank of IndiaBuddhist36013186
Christian1293666135
Jain158591
Muslim877630288
Zoroastrian270
Sikh36526997

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...