२०१२ मध्ये पर्पल डॉट-कॉम ची सुरूवात झाली. आणि अवध्या ५ वर्षाच्या आत ही भारतातील, सर्वात मोठी सौंदर्य उत्पादने प्रदान करनारी अॉनलाईन बाजारपेठ बनली. आयआयटीयन्स मनीष तनेजा आणि राहुल दास हे ह्याचे संस्थापक आहेत. पर्पलवरती सर्वात वाजवी दरामध्ये सौंदय उत्पादने उपलब्ध आहेत. सर्वात जास्त वापरली जानारी आणि मागणी असलेली उत्पादने ह्या ब्यूटी पोर्टलवर दिसतात. पर्पल डॉट-कॉम ने आता जिलेट बरोबर भागीदारी केली आहे आणि पर्पल व्हीनस ब्रीझ लॉंंच केले आहे, जे की जगातील सर्वात जास्त विकले जानारे खास महिलांसाठी बनविलेले रेझर आहे.
हे भव्य अनावरण ब्रॅंड एम्बेसेडर दिपीका पादूकोणच्या उपस्थितीत झाले. हे उत्पादन पर्पल डॉट-कॉम वरती उपलब्ध आहे. कित्येक वर्षांपासुन जिलेट भारतीय महिलांच्या पसंतीत उतरले आहे. ह्याचा वापर त्वचेसाठी अतिशय सुरक्षित आहे.
ह्याबद्दल माहिती पर्पल डॉट-कॉमचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देताना मनीष तनेजा म्हणाले की, पर्पल भारतीय महिलांच्या पसंतीत उतरण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. पूर्वी आम्ही अनेक उत्पादने केवळ भारतीय बाजारात आणत होतो आता आम्ही आमची उत्पादने जगभरात पोहचवत आहोत. व्हीनस ब्रीझ निःसंशयपणे सर्वात मोठा आणि महिलांसाठी सर्वात सुरक्षित असा ब्रॅंण्ड आहे. आता पर्पल आणि जिलेटची झालेली भागीदारी आमच्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. www.purplle.com वर लॉग इन करून व्हीनस ब्रीझ खरेदी करता येऊ शकते.

