अक्कासाहेब महाराज ट्रॉफी शर्यतीत आयर्न एज विजेता

Date:

पुणेमॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019
पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत अक्कासाहेब महाराज ट्रॉफी या शर्यतीत आयर्न एज या घोड्याने 1200 मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील अक्कासाहेब महाराज ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत डीटी रेसिंगअँड ब्रिडर्स एल.एल.पी चे प्रतिनिधी डी आर ठाकेर, मंजिरी हॉर्स ब्रिडर्स फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी मिस्टर व मिसेस शापूरपी मिस्त्री आणि विक्रम डी शहा व एस.आर. सणस यांच्या मालकीच्या आयर्न एज या घोड्याने 1 मिनिट 10 सेकंद व 686 मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा पी त्रेवोर हा जॉकी होता, तर इम्तियाज सैत ट्रेनर होता. सविस्तर निकाल: अक्कासाहेब महाराज ट्रॉफी विजेता:आयर्न एज, उपविजेता: सेंट अँड्रीव्ज

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र...

अशोक खरात प्रकरणी कारवाईचे फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने...

पतीच्या मृत्यूची भीती घालत महिलेवर 2 वर्षे अत्याचार; नाशिकला ज्याेतिषी खरात अटकेत

नाशिक -पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा...