बोपोडी येथे डॉ.राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या प्रवेशद्वार कमानीचा व सिमा भिंतीचा उदघाटन समारंभ संपन्न..

Date:

पुणे-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधत नगरसेविका व रिपाई गटनेत्या सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर यांच्या विकासनिधी व संकल्पनेतून साकारलेल्या बोपोडी येथील डॉ.राजेंद्रप्रसाद विद्यालयाच्या मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार प्रतिकृती कमानीचे व नव्याने निर्मित सीमा भिंतीचे उदघाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तसेच शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बोलताना महापौरांनी त्यांच्या निधीतून २५ लाख रुपये शाळेच्या दुरुस्तीसाठी देण्याचे मंजूर केले.
कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका सौ.सुनिताताई वाडेकर,रिपाईं नेते परशुराम वाडेकर,रिपाईं पुणे शहराध्यक्ष संजय सोनावणे,रिपाईं युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाणमाजी नगरसेवक आनंद छाजेड व जयदेव रंधवेशिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी
मा.शिवाजी बोखारे व तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रसाळ मॅडम व जाधव मॅडम व रिपाईं कार्यकर्ते व सर्व प्रमुख पदाधीकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले तर प्रस्तावना परशुराम वाडेकर यांनी केली सौं.सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...