पुणे- भाजयुमोचे पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या २४ तास जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.या प्रसंगी खासदार गिरीश बापट. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,उमेश गायकवाड यांच्यासह महेश करपे, धीरज घाटे, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, स्वरदा बापट, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
हिम्मत असेल तर या एकेकटे मैदानात – आ. चंद्रकांत पाटलांचे खुले आव्हान (व्हिडीओ)
Date:

