मुंबई, १९ जुलै २०२२ – लिबरलाइज्ड फॉरेक्स फ्लोजसंदर्भातील आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत आयडीबीआय बँकेने नॉन रेसिडेंट एक्सटर्नल (एनआरई) ठेवींवर खास व्याजदर जाहीर केला आहे. बँकेने अनिवासी ग्राहकांना त्यांच्या १ ते ३ वर्ष कालावधीच्या एनआरई ठेवींवर अतिरिक्त ५० बीपीएस व्याजदर दिला जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. ठेवींवरील सुधारित व्याजदर १४ जुलै २०२२ पासून लागू होणार आहेत.
आयडीबीआय बँकेतर्फे एनआरई ठेवींवरील व्याजदरात वाढ
Date:

