आजवर 30 लाख कुटुंबांना घर देणाऱ्या एसबीआयचे गृह कर्ज कसे घ्याल? तपशीलवार मार्गदर्शन

Date:

एसबीआय गृह कर्ज

एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी कर्ज पुरवठादार असून बँकेने आजवर 30 लाख कुटुंबांना घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. ग्राहकांना परवडणारी घरे सहजपणे उपलब्ध व्हावी व आवडीचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी एसबीआय सातत्याने प्रयत्न करत आहे. बँकेद्वारे त्या त्या व्यक्तीच्या गरजेनुसार गृह कर्ज दिले जाते व त्यात नेहमीचे गृह कर्जसरकारी कर्मचाऱ्यांसाठी एसबीआय प्रिव्हिलेज गृह कर्जसैनिक आणि संरक्षण विभागात काम करणाऱ्यांसाठी एसबीआय शौर्य गृह कर्जएबीआय मॅक्सगेन गृह कर्जएसबीआय स्मार्ट होमसद्य ग्राहकांसाठी टॉप- अप कर्जएसबीआय एनआरआय गृह कर्जमोठ्या रकमेच्या कर्जासाठी एसबीआय फ्लेक्सी पे गृह कर्जस्त्रियांसाठी एसबीआय हर घर गृह कर्ज यांचा समावेश आहे.

वैशिष्ट्ये आणि फायदे

•      कमी व्याज दर

•      शून्य प्रक्रिया शुल्क

•      छुपे किंवा प्रशासकीय शुल्क नाही

•      स्त्री कर्जदारांसाठी व्याजात सवलत

•      क्रेडिट स्कोअरशी जोडलेले अशाप्रकारचे पहिलेच गृह कर्ज

•      पूर्व परतफेडीवर दंड नाही

•      दैनंदिन कमी होणाऱ्या थकबाकीवर व्याज

•      ओव्हरड्राफ्टवरही गृह कर्ज

एसबीआय गृह कर्ज व्यवसाय आकार – रू. ५.०५ लाख कोटी

एसबीआय गृह कर्ज बाजारपेठेतील शेयर – ३४.७७ टक्के

गृह कर्ज कालावधी – ३-३० वर्ष

व्याज दर – एसबीआयतर्फे क्रेडिट स्कोअरशी जोडलेले गृह कर्ज कितीही रक्कम असलीतरी केवळ ६.७० टक्क्यांत दिले जाते.

एसबीआय गृह कर्ज कॅल्क्युलेटर – हा बेसिक कॅल्क्युलेटर ईएमआयमासिक व्याज आणि प्रती महिना कमी होणारी थकबाकी मूळ रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याज दराच्या मदतीने कॅल्क्युलेट करून देतो. ग्राहकांना त्यांच्या गृह कर्जाची रक्कमवर्षव्याज दर (६.७० टक्के) इत्यादी भरून ईएमआयचा आकडा काढता येऊ शकतो.

https://homeloans.sbi/calculators

रू. ५० लाखांच्या आणि २० वर्ष कालावधीच्या गृह कर्जासाठी ईएमआय कॅल्क्युलेशनचे इलस्ट्रेशन (प्रातिनिधिक स्वरुप)

ऑनलाइन अर्ज – ग्राहकांना पुढील लिंकवर क्लिक करून गृह कर्जासाठी अर्ज करता येईलआवश्यक तपशील भरूनपात्रता तपासता येईल तसेच कर्जाचा अंदाज जाणून घेता येईल:

https://onlineapply.sbi.co.in/personal-banking/home-loan?se=SBI-Microsite&cp=Homeloan&Ag=SBI-Microsite

घरच्या सुरक्षित वातावरणात राहून योनो एसबीआयच्या माध्यमातून गृह कर्ज मिळवता येईल

 योनो अकाउंटवर लॉग इन करा.

  होम पेजवर वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या मेन्यूवर (तीन लाइन्स) क्लिक करा.

•  लोन्सवर क्लिक करा

•  होम लोन्सवर क्लिक करा

•  जन्मतारीख देऊन पात्रता तपासा

•  तुमच्या उत्पन्न स्त्रोताची माहिती द्या

•  तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न भरा

•  इतर कर्जाची माहिती

•  मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम तपासा आणि पुढे जा

•  इतर आवश्यक तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा

•  तुम्हाला रेफरन्स क्रमांक मिळेल आणि एसबीआय एक्झक्युटिव्ह तुमच्याशी लवकरच संपर्क करतील.

कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

   एम्प्लॉयर ओळखपत्र

•   कर्ज अर्ज – पूर्णपणे भरलला कर्जाचा अर्ज आणि ३ पासपोर्ट आकाराचे फोटो

•   ओळखपत्र पुरावा (कोणताही एक) – पॅन/पासपोर्ट/वाहन चालवण्याचा परवाना/मतदार ओळखपत्र

•   निवासस्थान/पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – टेलिफोन बिल/विजेचे बिल/पाणी बिल/पाइप्ड गॅस बिल किंवा पासपोर्ट/वाहन चालवण्याचा परवाना/आधार कार्ड

मालमत्तेची कागदपत्रे :

•      बांधकामाची परवानगी (आवश्यकता असेल तिथे)

•      विक्रीसाठी नोंदणीकृत करार (केवळ महाराष्ट्रासाठी)/वाटप पत्र/विक्रीसाठी मुद्रांकित करार 

•      भोगवटा प्रमाणपत्र (जर तुम्ही मालमत्ता हलवण्यासाठी तयार असाल तर)

•      शेयर प्रमाणपत्र (केवळ महाराष्ट्रासाठी)देखभालीचे बिलविजेचे बिलमालमत्ता कर पावती

•      मंजूर योजनेची प्रत (झेरॉक्स ब्लूप्रिंट) आणि बिल्डरचा नोंदणीकृत विकास करारकनव्हेयन्स डीड (नव्या मालमत्तेसाठी)

•      पेमेंटच्या पावत्या किंवा बिल्डर/विक्रेत्याला पैसे भरल्याचे दर्शवणारे बँक खात्याचे स्टेटमेंट

खात्याचे स्टेटमेंट:

•      अर्जदाराच्या सर्व बँक खात्यांची गेल्या ६ महिन्यांतील स्टेटमेंट्स

•      यापूर्वी इतर बँक/कर्जपुरवठादार यांच्याकडून कर्ज घेतलेले असल्यास एका वर्षाचे कर्ज खात्याचे स्टेटमेंट

•   पगारदार अर्जदार/सह- अर्जदार/गॅरेंटर यांच्या उत्पन्नाचा पुरावा

•      पगाराची स्लिप किंवा गेल्या ३ महिन्यांतील पगाराचे प्रमाणपत्र

•   गेल्या २ वर्षांतील फॉर्म १६ ची प्रत किंवा गेल्या २ आर्थिक वर्षांतील प्राप्ती कर परताव्यांची प्राप्ती कर खात्याची अधिकृत प्रत,

•   पगारदार नसलेले अर्जदार/सह- अर्जदार/गॅरेंटरासाठी उत्पन्नाचा पुरावा

•      व्यवसाय पत्त्याचा पुरावा

•   गेल्या ३ वर्षांतील ताळेबंद आणि नफा व तोटा खाते

•      व्यवसाय परवान्याचे तपशील (किंवा तत्सम)

•      टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म १६ एलागू होत असल्यास)

•      पात्रता प्रमाणपत्र (सीएडॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी)

एसबीआयतर्फे उपलब्ध केली जाणारी विविध प्रकारची गृह कर्ज उत्पादने

 नेहमीचे गृह कर्ज

 एसबीआय गृह कर्ज थकबाकी हस्तांतर 

 एसबीआय हर घर गृह कर्ज

 एसबीआय एनआरआय गृह कर्ज

 एसबीआय फ्लेक्सी पे गृह कर्ज

 एसबीआय प्रिव्हिलेज गृह कर्ज

 एसबीआय शौर्य गृह कर्ज

 एसबीआय प्री- अप्रुव्ह्ड गृह कर्ज

 एसबीआय रिअलिटी गृह कर्ज

 एसबीआय स्मार्ट होम टॉप- अप कर्ज

 एसबीआय योनो इन्स्टा होम टॉप अप कर्ज

 एसबीआय कॉर्पोरेट गृह कर्ज

 एसबीआय पगारदार नसलेल्यांसाठी गृह कर्ज

 एसबीआय ट्रायबल प्लस

 एसबीआय अर्नेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी)

 एसबीआय रिव्हर्स मॉर्गेज कर्ज

 एसबीआय कमर्शियल रियल इस्टेट (सीआरई) गृह कर्ज

 एसबीआय मालमत्तेवरील कर्ज

 एसबीआय हरित गृह कर्ज

 एसबीआय मॅक्सगेन

 एसबीआय सुरक्षा

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी प्रस्तावित जागा खासगी विकासकाकडून परत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे महानगरपालिकेने विकासकास बांधकाम परवानगी नाकारणे हे स्मारकाच्या दृष्टिकोनातून...