एच. एच. इन्फ्रास्ट्रक्चर आणि एस्कला रिअॅलिटीचा प्रोजेक्ट
पुणे- एच. एच. इन्फ्रास्ट्रक्चर आणि एस्कला रिअॅलिटी इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा ग्रीन्स रेसिडेन्शिएल प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. दोदामार्ग येथे गोवा ग्रीन्स फेज ३ हा प्रोजेक्ट आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत एस्कला रिअॅलिटीचे संचालक अमित चोप्रा यांनी दिली. यामध्ये २ बीएचके, ३ बीएचके आणि ४ बीएचके (सेवकासाठी स्वतंत्र खोली) तसेच विविध प्रकारचे काॅम्बो आहेत. हे सर्व फ्लॅटस् ४० लाखांपासून पुढे आहेत. ३५ विशिष्ट असे बंगलो आहेत ज्यामध्ये ३६० अंशामध्ये सह्याद्री पर्वतरांगाचे नयनरम्य दृश्य दिसते.
सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोवा हे सर्वांचे आवडते ठिकाण आहे. विशेषत शेजारील राज्यांतील लोक जास्त आकर्षित होतात. येथील समुद्र किनारे नेहमी गजबजलेले असतात. परंतु, समुद्रकिनारी घर घेणे खूप महाग झाले आहे. शोर्स आॅफ गोवा पासून केवळ ४० – ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने आर्थिकदृष्ट्या देखील परवडणारे आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यसाठी सर्वात उत्तम पर्याय ठरू शकेल. गोवा ग्रीन्स् सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने तेथील ३९ युनेस्को जागतिक वारसा असलेल्या प्रादेशिक वनस्पती आणि वन्यजीव खूप जवळून पाहता येईल. हा जागतिक वारसा जपणे एच. एच. इन्फ्रास्ट्रक्चरचे ध्येय आहे. जवळपास ३ हजार आठशे फळझाडे आणि नैसर्गिक वनस्पती येथे आहेत. यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घेतली आहे.
यावेळी चोप्रा म्हणाले, आम्ही येथे बंगलो बांधण्याचे जेव्हा ठरविले तेव्हा रहिवाशांना एक निरोगी जीवनशैली आणि ताजी हवा देणे आमचे ध्येय होते. तसचे जाॅगिंग ट्रॅक, बास्केट बॉल, बॅडमिंटन आणि लॉन टेनिस कोर्ट, आॅलिम्पिक साईज पूल यासारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. तसेच फेज ३ बंगलोसाठी सेवेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी), आणि कचरा संकलन प्रणाली देण्यात आली आहे. ते पुढे म्णाले, गोव्या बाहोरील हा आमचा पहिला प्रकल्प असून यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही फेज मधील सर्व फ्लॅटस् विकले गेले असून फेज ३ साठी देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे. तसचे ते म्हणाले, “ज्यांनी शासकीय प्रोजेक्टवर काम केले आहे त्यांना हा प्रकल्प दिला आहे. तसेच फेज ३ साठी खास सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. २ बीएचके बंगलो केवळ ४० लाखांमध्ये असल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशी किंमत आहे.
प्रत्येक वर्षी पुणे-मुंबईतील जवळपास १ लाख लोक गोव्यात गुंतवणुक करण्यासाठी चौकशी करतात आणि त्यातील १० हजार लोक गुंतवणुक करतात. या निवासी प्रकल्प फक्त ३८ किमी (४५ मिनिटे) पणजीपासून, आगामी मोपा विमानतळपासून १५ किमी, थिविम रेल्वे स्टेशनपासून १५ किमी, २२ किमी मापुसापासून तर केवळ अडीच किमी दोदामार्ग मार्केटपासून दूर आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेवर हो प्रोजेक्ट असून सरकार मान्यता प्राप्त आहे. तसेच स्टेट बॅंक आॅफ इंडियाची देखील मान्यता मिळाली आहे
यांना परवडतील अशी किंमत आहे.
प्रत्येक वर्षी पुणे-मुंबईतील जवळपास १ लाख लोक गोव्यात गुंतवणुक करण्यासाठी चौकशी करतात आणि त्यातील १० हजार लोक गुंतवणुक करतात. या निवासी प्रकल्प फक्त ३८ किमी (४५ मिनिटे) पणजीपासून, आगामी मोपा विमानतळपासून १५ किमी, थिविम रेल्वे स्टेशनपासून १५ किमी, २२ किमी मापुसापासून तर केवळ अडीच किमी दोदामार्ग मार्केटपासून दूर आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेवर हो प्रोजेक्ट असून सरकार मान्यता प्राप्त आहे. तसेच स्टेट बॅंक आॅफ इंडियाची देखील मान्यता मिळाली आहे