पुणे-कलाकारांची खाण असलेल्या महाराष्ट्रात ‘ हाफ तिकीट ‘ सिनेमासाठी २ बालकलाकार शोधण्यास मला फुल्ल परिश्रम घ्यावे लागले असे सांगत आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक समित कक्कड … पहा नेमके ते काय म्हणतात …
‘ हाफ तिकीट ‘ चे २ बालकलाकार शोधण्यास घेतले फुल्ल परिश्रम
Date:

