पुणे-हडपसर विधानसभा मतदार संघातील भाजप सेनेचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी आज गाडीतळ येथील मारुती मंदिरात मारुतीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचार फे रीचा प्रारंभ केला .नगरसेविका उज्ज्वला जंगले ,भूषण तुपे आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी टिळेकर यांनी घरोघरी जावून मतदारांशी संवाद साधला .
जनता दरबार हवा कि वाडा – आ. योगेश टिळेकरांचा सवाल (व्हिडिओ)
Date:

