राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान

Date:

मुंबई, दि. 18 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या युवा उद्योजक व उल्लेखनीय व्यक्तींना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, गुंतवणूक, अग्नी सुरक्षा, कला, आदि क्षेत्रातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.

बलस्तंभ पुरस्कार समितीचे मार्गदर्शक माधव भंडारी, संयोजक मनप्रीत सिंह, सहआयोजक डॉ.सुकन्या अय्यर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते डॉ.मेघा शर्मा, गौरव गंभीर, भूषण शाह, निशांत मेहता, अनिल घनवट, डॉ.सुधीर मेहता, मनन शाह, आशिष शहा, फाल्गुन दोषी, मयांक गांधी, भरत दाभोळकर व विद्येश तोतरे यांना महाराष्ट्र बलस्तंभ पुरस्कार देण्यात आले.

००००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करा

पुणे -पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त इस्टेट पृथ्वीराज बी.पी. यांची...

शीला फाटक, सीमा पवार यांचा तपस्या पुरस्काराने गौरव

मूल्यहीनतेच्या काळात मातृशक्तीचा गौरव होणे कौतुकास्पद : गिरीश कुलकर्णी स्वानंदी...

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. १: राज्यशासनाच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय...