पुणे – शहराला आता आणखी पाणी कपातीची गरज नाही पाण्याची कमतरता होणार नसून सद्यस्थितीनुसार दिवसा आड पाणीपुरवठा होत राहील शहराला वाढीव पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही असे येथे पत्रकार परिषद घेवून पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि भाजप गटनेते गणेश बीडकर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री गिरीश बापट काय म्हणाले ते पहा आणि ऐका ….

