पुणे- पिण्याच्या पाण्याबाबत गिरीश बापट यांनी पुणेकर महिलांचा छळ चालविला आहे असा घणघणाती आरोप काँग्रेस च्या कमल व्यवहारे यांनी आज काँग्रेस भवनात झालेल्या महिला मेळाव्यात केला.
स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या . या वेळी शहर काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , विश्वजित कदम , उल्हास पवार , अनंतराव गाडगीळ , अभय छाजेड , आबा बागुल , संगीता तिवारी , आ. दीप्ती चौधरी , संगीता तिवारी ,अंजनी निम्हण , मुक्तार शेख , अनिल सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते .
पहा या मेळाव्यात नेमके कोण काय म्हणाले ….