पुणे-‘घायल रिटर्न्स वन्स अगेन’ हा चित्रपट हा युवा वर्गाला -हिंदुस्थान ला प्रेरणा देणारा चित्रपट आहे . सनी ने त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि खूप पैसाही खर्च केला आहे असे येथे ख्यातनाम अभिनेता आणि निर्माता धर्मेंद्र यांनी सांगितले .
धर्मेंद्र निर्माता असलेला आणि सनी देओल नायक असलेला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आज ज्येष्ठ अभिनेते ‘धर्मेंद्र’ यांच्या ‘सहस्त्रचंद्रदर्शन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी धर्मेंद्र यांनी मायमराठी शी दिलखुलास बातचीत केली पाहूयात धर्मेंद्र काय म्हणाले …