पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज गणेश जयंती निमित्त 101 सुवासिनींच्या हस्ते गणेश जन्म सोहळा पार पडला .अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात महिला गणेश भक्तांनी दुपारी 12 वाजता पाळणा हलवून दिमाखदारपणे हा गणेश जन्म सोहळा पार पडला.
यानिमित्त मंदिरामध्ये गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गणेश जन्म सोहळा (व्हिडीओ)
Date:

