Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गांधी घराण्यातील राजकुमाराची अवस्था .. जवानाच्या पित्याच्या सन्मानासाठी पोलीसांशी घालावी लागली हुज्जत (व्हिडीओ)

Date:

नवी दिल्ली -ज्या इंदिरा गांधींना काश्मीर मागितला तर त्यांनी पाकीस्तानशी युध्द पुकारत बांगलादेशाची स्वतंत्र निर्मिती केली . कोणी खलीस्थान मागितला तर थेट रक्तरंजित धडाकेबाज कारवाई केली .. आणि नंतर स्वतः शहीद झाल्या. ज्या राजीव गांधींची देखील याच देशात हत्या झाली . अशा इंदिरा- राजीव -गांधींच्या घराण्यातील राजकुमाराची अवस्था आज मोठी बिकट झाली आहे . सर्वच जवानांच्या मागणीसाठी ,आत्महत्या केलेल्या एका जवानाच्या, पित्याच्या , भावाच्या सन्मानासाठी थेट पोलीस ठाण्यात त्यांना सामान्य माणसाप्रमाणे डांबून ठेवले जात आहे . आणि पोलिसांशी ही हुज्जत घालावी लागत आहे . … एवढेच नव्हे तर खुद्द राहुल गांधींचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री असून ही त्यांना हि पोलीस ताब्यात घेवून बसवून ठेवत आहेत .
दरम्यान आज रामकिशन गरेवाल यांच्यावर भिवनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी उपस्थिती लावली.

yu

14900351_1106285499484121_777704719760688231_n 14947745_1106285502817454_8894140776001008600_n 14980631_1106285599484111_7214733619218632903_n

माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर दिल्ली मध्ये सकाळपासून सुरू झालेलं हे महाभारत अजुनही सुरूच आहे. माजी सैनिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या पेन्शनमुळं रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होतो आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी देखील मोदी सरकारवर जोरदार हल्ला बोल केला आहे. दिवसभरात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना दोनदा ताब्यात घेतलं होतं. मात्र, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लेडी हार्डिंग रुग्णालयाबाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे.त्यापूर्वी सकाळी आपचे नेते मनिष सिसोदीयांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. दरम्यान, आत्महत्या केलेल्या ग्रेवाल यांच्या नातेवाईकांना अटक केल्यानंतर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांनी सरकारवर जोरदार टीका केली.

14908191_10154000519521711_3421386595499457630_n 14947649_10154000519391711_3509271236419375732_n 14963375_10154000519406711_9030809102321475588_n

(हा पहा अल्पसा व्हिडीओ)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...