मुंबई -हर मोड पर गड्डे तालाब, पर ढूँढोंगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब’ असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते, विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती असलेल्या कलाकार अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे
शुक्रवारी मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी . अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलंय की, ‘इस शहर मै मिल ही जाएंगे, हर मोड पर गड्डे तालाब, पर ढूँढोंगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब’ असं सांगत अमृता फडणवीस यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करत शिवसेनेलाअप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

