पुणे- केतकीच्या बर्थ डे चा मुहूर्त साधून ‘फुंतरु’ चे संगीत आज पुण्यात प्रकाशित करण्यात आले . यावेळी ईरॉसच्या क्रीशिका लुल्ला तसेच चित्रपटाचे अन्य सारे कलाकार -संगीतकार आदी उपस्थित होते . पाहू यात या सोहळ्याची एक झलक
केतकीच्या बर्थ डे चा मुहूर्त साधून ‘फुंतरु’ चे संगीत प्रकाशित
Date:

