पुणे-आधार सेवा केंद्र आणि के. एम. हेल्थकेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवदर्शन भागात मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले
यावेळी शिवदर्शन, तावरे कॉलनी ,पर्वती दर्शन या भागातील शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला.या शिबिरा अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मा वाटप अभियान घेण्यात आले.
या प्रसंगी आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बागुल, अशोक शिंदे ,संतोष पवार,निखिल सोनवणे, योगेश निकाळजे ,सुयोग धाडवे, कुमार खटावकर, राहुल जाधव, महेश ढवळे, हर्षद शेख ,हबीब शेख ,विजय सकट, राम रणपिसे, विशाल शिंदे ,तेजस बागुल, निलेश ढावरे, सचिन पवार, आकाश खटावकर, विशाल लोणारे, भरत तेलंग, महेश बानगुडे,सुरेश गायकवाडआदी उपस्थित होते.
के.एम. असोसिएशनचेडॉ. मुकेश विसपुते ,कल्पना सोनवणे ,रजनी सोने, छाया कसबे ,यांचे राजेंद्र बागुल(सदस्य पुणे नवरात्र महोत्सव) यांनी आभार मानले.
शिवदर्शन भागात मोफत नेत्र तपासणी शिबिर..
Date:

