पुणे- फार उशिरा जागे होवू नका .. आप्तीय बळी पडण्यापूर्वीच जागे व्हा … आणि एक्स्प्रेस हाय वे वर तातडीने अपघातस्थळी कायमची काढून टाकणाऱ्या उपाय योजना सुरु करा … असे आवाहन शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष विनय मोरे यांनी केले आहे …पाहू यात नेमके मोरे यांचे काय म्हणणे आहे …