पुणे- कॅशलेस पद्धतीने निवडणुका लढवून दाखवा या आव्हानाला मोदी सरकारने उत्तर दिल्याचे महापालिका निवडणुकीच्या संदर्भात जाहीर झालेल्या नियमातून स्पष्ट झाले आहे .
काय आहे हा नियम .. ५ लाखाची तर मर्यादा आहेच , पण त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडा, आणि त्यातूनच निवडणुकीचा खर्च करा , दुसरीकडून खर्च झाल्याचे आढळून आले तर .. कारवाई ला सामोरे जावे लागेल असा इशाराच निवडणूक आयोगाने दिला आहे… या संद्त्भात पहा महापालिका आयुक्त काय म्हणतात …..