पुणे- अभिनेता भगवान दादा आणि अभिनेत्री गीता बाली ‘एक अलबेला मध्ये मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी कसे साकारलेत ? हा आता रसिकांच्या उत्सुकतेचा प्रश्न आहे . पण त्या पूर्वी गीता बाली च्या रोल साठी विद्या बालन ची निवड कशी केली आणि हिंदीतील या बड्या अभिनेत्रीने या मराठी सिनेमासाठी कसे सहकार्य केले याबाबत सांगत आहेत … भगवान दादांच्या वरील ‘एक अलबेला या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर तांडेल … पहा -ऐका ……