पुणे- भगवान दादा सारख्या अभिनेत्यावर चित्रपट असणे हि सिनेरसिक आणि सिनेसृष्टीची महत्वपूर्ण गरजच होती असे प्रतिपादन ‘एक अलबेला ‘ मध्ये भगवान दादांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता मंगेश देसाई याने सांगितले विद्या बालन चा हिरो बनलेला मंगेश देसाई पहा नेमके काय म्हणाला ……….
भगवान दादांवर चित्रपट असणे हि रसिक आणि सिनेसृष्टीची महत्वपूर्ण गरजच … मंगेश देसाई
Date:

