पुणे- आज येथील सारसबागेसमोरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनात प्रदेश कॉंग्रेस चे सरचिटणीस अभय छाजेड यांनी भरविलेल्या इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कॉंग्रेस आय पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी पहा आणि ऐका नेमके डॉ.रत्नाकर महाजन काय म्हणाले …..