पुणे-सीमाभागातील ६० वर्षाच्या लढ्यामध्ये ४ पिढ्या बरबाद झाल्यात … सीमा प्रश्नावरील ‘मराठी टायगर्स’ या सिनेमावर बंदी आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे दूरगामी परीणाम कर्नाटक सरकारला भोगावे लागतील असा इशारा या सिनेमाचे नायक आणि शिवसेनेचे पदाधिकारी डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतून दिला . यावेळी मायमराठी डॉट नेट शी डॉ. कोल्हे यांनी साधलेला हा संवाद …..
पत्रकार परिषदेचे काही फोटो ….