पुणे – राम नगरकर अकादमी पुणे, या संस्थेने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकातील पडद्यामागील वीस कलाकारांना आभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे ब्लेंकेट आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सेनेटायझरचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रशांत दामले म्हणाले की “मदत म्हणून ब्लेंकेट देणं ही संकल्पनाच मला खूप आवडली कारण रात्री प्रयोग झाल्यानंतर प्रवासात थंडीवाऱ्यामध्ये याचा खूप उपयोग होईल” या प्रसंगी अकादमीचे वंदन राम नगरकर, उदय राम नगरकर तसेच ‘संवाद’ सुनील महाजन, नाट्यव्यवस्थापक समीर हंप्पी हे उपस्थित होते
पडद्यामागील कलाकारांना राम नगरकर अकादमी, पुणे तर्फे ब्लेंकेटचे वाटप
Date:

