फूड पॉकेटकरीता गरजूंनी संपर्क करावा – जिल्हाधिकारी

Date:

 

पुणे- : – कोरोना संसर्गजन्य विषाणू प्रतिबंधाकरीता पुणे जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरीक जीवनावश्यक सामग्रीपासून वंचित राहू नये, याकरीता प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
या उपाययोजनांचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड परिसराध्ये प्रशासनामार्फत तसेच काही स्वयंसेवी संस्थामार्फत गरजू नागरिकांकरीता खाण्याचे फूड पॉकेट उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यत तसेच संध्याकाळी 6 पासून रात्री 8 वाजेपर्यत खाण्याच्या फूड पॉकेटचे वितरण करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यालयाचे निवारा केंद्र १) अ क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- आकुर्डी उर्दू प्रा./ मा. विद्यालय ,खंडोबामाळ मो.क्र-८८८८४४२१०, ९९२२५०१७७५ २) ब क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- केशवनगर प्रा./ मा. विद्यालय, चिंचवडगाव मो क्र-८९२८३२३९१६, ९९२२५०१७०१ ३) ड क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- अण्णासाहेब मगर प्रा./ मा. विद्यालय, पिंपळे सौदागर मो.क्र-९९२३९८९७७४, ९९२२५०१७९१ ४) इ क्षेत्रीय कार्यालय , स्थळ- छत्रपती प्रा./ मा. विद्यालय, भोसरी संकुल मो-क्र-७७९६१६२२४३, ९९२२५०१७३७ ५) ह क्षेत्रीय कार्यालय , स्थळ हुतात्मा भगतसिंग प्रा./ मा. विद्यालय,दापोडी मो-क्र-७७२२०६०९२६ , ९९२२५०१७१९ ६) रात्र निवारा केंद्र भाजी मंडई, पिंपरी , मो-क्र-९९२२५०१२५५ या ठिकाणी संपर्क केल्यास खाण्याचे फूड पाकेट उपलब्ध होतील.
त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांपैकी १) लक्ष्य फाउंडेशन, स्थळ-मोशी, मोबाईल क्र-९४२२०१४०७८ २) राकेश वार्कोडे फाउंडेशन, स्थळ- काळेवाडी, मोबाईल क्र- ९६५७७०९०९० ३) समाप्रीय फाउंडेशन, स्थळ-वाल्हेकरवाडी, मोबाईल क्र-९५९५९१००६६ 4) पीसीसीएफ,स्थळ- एम्पायर स्वेमोअर, मोबाईल क्र-९७६७१०८६८६ ५) पोलीस मित्र नागरिक संघटना, स्थळ- साने चौक, मोबाईल क्र-९५०३३३२०९५ ६) अग्रेसन संघटना, स्थळ-उर्दू माध्यमिक शाळा, आकुर्डी ,मोबाईल क्र-९०११०१९४१९ 7) संस्कार सोशल फाउंडेशन,स्थळ-वाल्हेकरवाडी, मोबाईल क्र-८४८४९९८६८९ ८) धर्म विकास संस्था ,रावेत, मोबाईल क्र-९९२३८००१८१ ९) काळभैरवनाथ उत्ससव समिती व जन कल्याण समिती,स्थळ-संपूर्ण पिंपरी चिंचवड मोबाईल क्र-९३७२९३७५९८ १०) विद्या सेवा ग्रुप आकुर्डी, स्थळ-चिंचवड स्टेशन, मोबाईल क्र-९४२३५६९८१५ या संस्थामार्फत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला खाण्याचे (फूड पॉकेट) उपलब्ध होतील. असे अपर तहसिलदार, पिपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन कक्ष (COVID-19) ), संपर्क क्र- ०२०-२७६४२२३३ ) गीता गायकवाड यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...