पुण्यातील विद्यावर्धिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यां सोबत सेल्फी काढला. यावेळी पालक मंत्री गिरीश बापट ,खासदार अनिल शिरोळे, तसेच संदीप खर्डेकर त्यांच्यासमवेत सेल्फी मध्ये सहभागी झाले होते
सेल्फी घ्या … सेल्फी … मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले विध्यार्थ्यांसोबत सेल्फी
Date:



