पुणे: पुणे जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे 1 तसेच उप माहिती कार्यालय,
बारामती या कार्यालयामध्ये मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके यांची रद्दी उपलब्ध आहे.
कार्यालयीन वेळेमध्ये रद्दी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. रद्दी इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके शॉप ॲक्टसहदि. 18 जून 2016 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून प्रत्यक्षपणे सादर करावी, असे आवाहन जिल्हामाहिती अधिकारी, पुणे. यांनी केले आहे.