आज पुणे विभागात 20 नवीन रुग्णांचे निदान, एकुण रुग्ण संख्या 320.

Date:

आज 2 कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू.
ॲक्टीव रुग्ण संख्या 225.

पुणे- आज पुणे विभागात 20 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील कोरोना बाधीत
रुग्णांची संख्या 320 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण संख्या 225 आहे. प्राप्त अहवालानुसार 2
जण मृत असून ते दोन्ही रुग्ण पुणे येथील आहेत.
1) आज दि. 12/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल मध्ये पुणे येथील 58 वर्षीय कोरोनाबाधीत
रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास न्युमोनीया व किडनी विकार होता.
2) आज दि. 12/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल मध्ये पुणे येथील 56 वर्षीय कोरोनाबाधीत
रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचा विकार होता.
अ. क्र. जिल्हा/मनपा बाधीत रुग्ण मृत्यू
1 पुणे मनपा 237 /29
2 पिंपरी चिंचवड मनपा 31/ 0
3 पुणे ग्रामीण 12/1
4 पुणे कॅन्टॉन्मेन्ट 2 /0
5 कोल्हापूर 5/ 0
6 सातारा 7/ 2
7 सांगली 26/0
एकुण 320/ 32आजपर्यत विभागामध्ये एकुण 4946 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी
4649 चा अहवाल प्राप्त आहे. 235 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 4289
नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 320 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 2,63,32,814 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत
1,07,49,307 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 773 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत
करण्यात आले आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...